Tag: #shivaji maharaj

  • Surgical Strike :छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक

    Surgical Strike :छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक

    छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक Surgical Strike ५ एप्रिल १६६३ (चैत्र शुद्ध अष्टमी : शिवतेज दिन) छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालामध्ये काही मावळ्यांच्या साथीने लाखभर सैन्य सोबत असलेल्या शाहिस्तेखानावर गनिमी काव्याने केलेला हल्ला म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक Surgical Strike होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. तिथीनुसार चैत्र शुद्ध…

  • Talegad Fort – शिवशाहीचा एक्का तळेगड

    Talegad Fort – शिवशाहीचा एक्का तळेगड

    शिवरायांनी तळे-घोसाळे हे दोन्ही गड इ.स. १६४८ मध्ये स्वाधीन करून घेतले. तळेगड Talegad Fort ताब्यात घेतल्यामुळे शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या जहागिरीत वनराईने व्यापलेला, गनिमीकाव्यात सोयीचा असा कोकण, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी निवडला. हे मजबूत व नैसर्गिक संरक्षण असलेले गड शिवरायांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांनी पुढील सात वर्षात कोकणच्या आरमारासाठी पायाभूत जमवाजमव केली. इतिहासनिजाम मलिक अहमदने १५८५मध्ये तळेगड Talegad…

  • Bhamer Fort – नैसर्गिक कवच लाभलेला भामेर गड

    Bhamer Fort – नैसर्गिक कवच लाभलेला भामेर गड

    धुळे शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर, साक्री शहरापासून 13 किलोमीटरवर भामेरचा किल्ला Bhamer Fort आहे. या किल्ल्यापासून 27 किलोमीटर बळसाणे येथे अंतरावर जैन धर्मीयांचे प्रसिध्द असे तीर्थक्षेत्र आहे. येथेही देशभरातील जैन धर्मीय मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या मंदिरात भगवान विमलनाथ यांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. इतिहासगिरीदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 2500 मीटर आहे.…

  • Virgad Fort मराठी आरमारासाठी पायाभूत ठरणारा – वीरगड

    Virgad Fort मराठी आरमारासाठी पायाभूत ठरणारा – वीरगड

    घोसाळगड उर्फ विरगड Virgad Fort हा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांनी वेढलेला असुन मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. उत्तर…