Tag: #sangeet natak
-
sangeet shakuntal : मराठी नाटक संगीत शाकुंतलचा पहिला प्रयोग
आज ३१ ऑक्टोबरआजच्याच दिवशी ३१ ऑक्टोबर १८८० ला ‘#संगीत_शाकुंतल’ sangeet shakuntal या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का…