Tag: #recipe

  • Gulabjam – 10 ऑक्टोबर – जागतिक गुलाबजाम दिवस

    Gulabjam – 10 ऑक्टोबर – जागतिक गुलाबजाम दिवस

    आज 10 ऑक्टोबर – जागतिक गुलाबजाम Gulabjam दिवस. #worldgulabjamunday लालसर, मऊसुत, खमंग तळलेला आणि त्यानंतर पाकात घोळलेला गरमागरम गुलाबजाम समोर आले की हात आखडता घेणं म्हणजे महापाप असं विनोदाने म्हटलं जातं. “लग्नसराई असो वा घरातील अन्य शुभकार्य, खमंग पदार्थांची रेलचेल असलेल्या ताटात गुलाबजाम पडले नाहीत तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही”, “अन्न हे पुर्णब्रह्म असलं…