Tag: #movie

  • sunil grover – प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर

    sunil grover – प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर

    दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात आपल्या आगळ्या शैलीने आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर sunil grover आज त्याच्या खऱ्या नावापेक्षाही त्याच्या भूमिकांमुळे लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. आज दि. ३ ऑगस्ट अभिनेता सुनिल गोव्हरचा जन्मदिवस. बालपणकपिल शर्माच्या शोमधून डॉ.गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे प्रसिध्द झालेल्या सुनिल गोव्हरने sunil grover थिएटर, रेडिओ, टीव्ही तसेच चित्रपटांमध्ये काम…

  • satyen kappu : अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेले अभिनेते सत्येन कप्पू

    satyen kappu : अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेले अभिनेते सत्येन कप्पू

    आज २७ ऑक्टोबर जेष्ठ अभिनेते सत्येन_कप्पू satyen kappu यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या शोले या चित्रपटातील अनेक कलावंत केवळ त्या चित्रपटातील त्यांच्या अस्तित्वाने लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे ठाकूर यांचा वफादार सेवक ज्याला केवळ त्यांच्या इशार्‍याने त्यांच्या मनातील गोष्ट कळते तो रामलाल म्हणजे सत्येन कप्पू. फारच कमी असलेले संवाद मात्र आपल्या अभिनयाने बरेच काही…

  • Actress Asin : छोट्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री असीन

    Actress Asin : छोट्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री असीन

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मोजक्याच चित्रपटातील अभिनयाने लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिचा आज दि. २६ ऑक्टोबर जन्मदिवस. Actress Asin जन्म व बालपण आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीत नाव कमाविणाऱ्या व असीन Actress Asin या नावाने प्रसिध्द असणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म मल्याळी सायरो-मलबार कॅथोलिक परिवारात २६ ऑक्टोबर १९८५ रोजी केरळमधील कोची येथे झाला. तिचे वडील जोसेफ…

  • Godfather नावाचं गारुड जन्माला घालणारे लेखक मारिओ पुझो

    Godfather नावाचं गारुड जन्माला घालणारे लेखक मारिओ पुझो

    चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. त्यातील कहाणी जशी समाजातल्या अतिशय सज्जन, सभ्य माणसाची असते तशीच ती समाजात दुर्जन समजल्या जाणाऱ्या माणसाची ही असते आणि अशा सरळ सज्जन कहाण्यापेक्षा नियतीने केलेले अटळ वार झेलत जी दुर्जन माणसाची कहाणी बनते ती कायम लोकप्रिय राहते. अशीच कहाणी होती GODFATHER ची! Godfather नावाच गारुड जनमाणसात अवतरून अनेक वर्षे उलटली. 1969…