Tag: #marathinajarana

  • Padmadurg fort : अजिंक्य मुरुड जंजिर्‍यावर वचक ठेवणारा – पद्मदुर्ग

    Padmadurg fort : अजिंक्य मुरुड जंजिर्‍यावर वचक ठेवणारा – पद्मदुर्ग

    ‘पद्मदुर्ग माहीत आहे का ??’ ‘नाही’ ‘जंजिरा ??’ ‘हो तर.. अजिंक्य राहीलेला किल्ला ना.. शिवाजी राजेंना पण तो किल्ला जिंकता आला नव्हता..’ ‘गेला आहेस कधी ?’ ‘हो’ ‘मग त्या किल्ल्यावरुन समुद्रात दुर बेटावर अजुन एक किल्ला दिसतो तो पद्मदुर्ग’ Padmadurg fort ‘ अरे हा.. तो छोटा किल्ला… आलं लक्षात.. पण तिथे तर पाहण्यासारख काहीच नाहीये…

  • Amalner fort : खान्देशातील भुईकोट – अमळनेरचा किल्ला

    Amalner fort : खान्देशातील भुईकोट – अमळनेरचा किल्ला

    जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच आहेत व जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. अशाच भुईकोटापैकी एक कोट म्हणजे अमळनेर येथील नगरदुर्ग. Amalner fort १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचा मिळून एकच खानदेश जिल्हा होता.त्या खानदेशातील अमळनेर व पारोळा ही मध्यवर्ती ठिकाणे होती. पूज्य साने गुरुजी यांची अमळनेर ही कर्मभूमी…

  • Avchitgad Fort – निसर्गरम्य वातावरणातील मुलखावेगळा अवचितगड

    Avchitgad Fort – निसर्गरम्य वातावरणातील मुलखावेगळा अवचितगड

    सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातल्या अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर्स अंतरावर असणारा अवचितगड Avchitgad Fort हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वागसुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला…

  • Ruhi Berde : ‘प्रेमवेडी राधा’ चित्रतारका रुही बेर्डे

    Ruhi Berde : ‘प्रेमवेडी राधा’ चित्रतारका रुही बेर्डे

    मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांच्या इतिहासात ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन लग्नाच्या बंधनात अडकलेली बऱ्याचदा पहायला मिळते पण प्रेम, समर्पण आणि चिरस्थायी आठवण स्वरुपात अशीच लक्षात राहणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत व रुही बेर्डे. आज दि. ५ एप्रिल #रुही_बेर्डे Ruhi Berde यांचा स्मृतिदिन. ‘प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यातून प्रेक्षकांसमोर नायिकेच्या रूपात अवतरलेल्या रुही बेर्डे Ruhi…

  • Dr Homi Bhabha – द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी जहांगीर भाभा

    Dr Homi Bhabha – द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी जहांगीर भाभा

    काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी…