Tag: #marathinajarana

  • satyen kappu : अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेले अभिनेते सत्येन कप्पू

    satyen kappu : अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेले अभिनेते सत्येन कप्पू

    आज २७ ऑक्टोबर जेष्ठ अभिनेते सत्येन_कप्पू satyen kappu यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या शोले या चित्रपटातील अनेक कलावंत केवळ त्या चित्रपटातील त्यांच्या अस्तित्वाने लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे ठाकूर यांचा वफादार सेवक ज्याला केवळ त्यांच्या इशार्‍याने त्यांच्या मनातील गोष्ट कळते तो रामलाल म्हणजे सत्येन कप्पू. फारच कमी असलेले संवाद मात्र आपल्या अभिनयाने बरेच काही…

  • bha ra bhagwat : फास्टर फेणेचे जनक भा.रा.भागवत

    bha ra bhagwat : फास्टर फेणेचे जनक भा.रा.भागवत

    एक संपूर्ण पिढी फास्टर फेणेच्या थराराने थरारून निघाली होती. त्या काळात हॅरी पॉटर नव्हता पण मराठी बालरसिकांच्या मनावर फास्टर फेणेचे गारुड होते. या फास्टर फेणेचे जनक भा.रा.भागवत – bha ra bhagwat यांचा दि. २७ ऑक्टोबर स्मृतिदिन. कार्यालेख भास्कर रामचंद्र भागवत bha ra bhagwat यांनी लहान मुलांसाठी अनेक कादंब-या, विज्ञानकथा लिहिल्या. यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे…

  • Actress Asin : छोट्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री असीन

    Actress Asin : छोट्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री असीन

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मोजक्याच चित्रपटातील अभिनयाने लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिचा आज दि. २६ ऑक्टोबर जन्मदिवस. Actress Asin जन्म व बालपण आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीत नाव कमाविणाऱ्या व असीन Actress Asin या नावाने प्रसिध्द असणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म मल्याळी सायरो-मलबार कॅथोलिक परिवारात २६ ऑक्टोबर १९८५ रोजी केरळमधील कोची येथे झाला. तिचे वडील जोसेफ…

  • navjot singh sidhu : हरफनमौला क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिध्दू

    navjot singh sidhu : हरफनमौला क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिध्दू

    माणसाने मनात आणले तर तो अशक्यप्राय गोष्टीही सहज साध्य करु शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे क्रिकेटपटू #नवज्योतसिंह_सिध्दू. navjot singh sidhu आज २०ऑक्टोबर नवज्योतसिंह सिध्दू याचा वाढदिवस. सुरुवातीला अबोल असणारा हा क्रिकेटपटू, नंतर लोकांना प्रोत्साहित करणारी भाषणे देणारा राजकारणी, त्यानंतर समालोचक आणि आपल्या अनमोल वचन व कवितांनी लोकांचे मनोरंजन करणारा कॉमेडी शोचा जज देखील झाला. क्रिकेटपटू…

  • Torana Fort – गरुडाचे घरटे अर्थात किल्ले तोरणा

    Torana Fort – गरुडाचे घरटे अर्थात किल्ले तोरणा

    स्वराज्याचे तोरण उभारले वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला Torana Fort जिंकून छत्रपतींनी स्वराज्याचे तोरण उभारले. गडावर सापडलेल्या धनाचा वापर करून किल्ल्याची डागडुजी छत्रपतींनी केली. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी…

  • Baba Kadam : वाचकप्रिय लेखक बाबा कदम

    Baba Kadam : वाचकप्रिय लेखक बाबा कदम

    आज ९ ऑक्टोबर प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम Baba Kadam यांची पुण्यतिथी.न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्‍य, बलिदान, श्‍वेतगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या. तसेच, १२ मराठी चित्रपटांना पटकथा दिल्या. वैयक्तिक जीवनजन्म. ४ मे १९२९ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे.…

  • amjad ali khan – प्रतिष्ठित सरोदवादक अमजद अली खान

    amjad ali khan – प्रतिष्ठित सरोदवादक अमजद अली खान

    आज ९ ऑक्टोबर प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान amjad ali khan यांचा वाढदिवस. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. बालपणग्वाल्हेर येथे…

  • SwamiVivekananda : जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारे स्वामी विवेकानंद

    SwamiVivekananda : जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारे स्वामी विवेकानंद

    ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात,तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. यासह अनेक अमूल्य विचार हिंदू तत्वज्ञांना देणारे स्वामी विवेकानंद SwamiVivekananda यांनी शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि…

  • Marie Curie : रसायनशास्त्रात अजोड कामगिरी करणाऱ्या विदुषी मेरी क्युरी

    Marie Curie : रसायनशास्त्रात अजोड कामगिरी करणाऱ्या विदुषी मेरी क्युरी

    महिला वैज्ञानिकांच्या विश्वामध्ये मेरी क्युरी Marie Curie यांचे नाव घेतल्याशिवाय हे विश्व संपूर्ण होणार नाही. या विज्ञान विदुषीचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला. त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यात जी कामगिरी केली आहे तिला तोड नाही. मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये…

  • Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे

    Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे

    वसंत शिंदे Vasant Shinde यांचा जन्म भंडारदरा येथे १४ मे १९१२ रोजी झाला. साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते…