Tag: #marathinajarana
-
Sepoy Pardeep Singh : शहीद शिपाई परदीप सिंग
१३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून मिळाली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शोध घेतल्यानंतर, घनदाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी गावाच्या उंच भागात लपून बसल्याचे सैन्याला आढळले. कर्नल मनप्रीत तपास पथकाचे नेतृत्व करत होते. यावेळी कर्नल मनप्रीत…
-
Satish Dhawan – व्यापक दृष्टिकोन असलेला संशोधक सतीश धवन
दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. सतीश धवन Satish Dhawan यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम.…
-
Colonel Manpreet Singh : सेनामेडल विजेते कर्नल मनप्रीत सिंह
१३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपण सैन्यदलाचे दोन अधिकारी गमावले. १९ आरआर बटालियनचे कमांडिंग ऑफीसर कर्नल मनप्रीत सिंह Colonel Manpreet Singh या कारवाईदरम्यान शहीद झालेत. सैन्यदलातील सेवेची परंपरा कर्नल मनप्रीत सिंग Colonel Manpreet Singh हे मूळचे पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील मुल्लानपूरजवळील भरोंजियांचे असून त्यांचा…
-
major aashish dhonchak : अतुलनीय शौर्यासाठी सेना मेडल मिळालेले मेजर आशिष धोनचक
major aashish dhonchak १३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून मिळाली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर धोनचक, डीएसपी भट आणि शिपाई परदीप सिंग यांना गोळी लागली. बालपण व शिक्षणमेजर…
-
sunil grover – प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर
दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात आपल्या आगळ्या शैलीने आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर sunil grover आज त्याच्या खऱ्या नावापेक्षाही त्याच्या भूमिकांमुळे लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. आज दि. ३ ऑगस्ट अभिनेता सुनिल गोव्हरचा जन्मदिवस. बालपणकपिल शर्माच्या शोमधून डॉ.गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे प्रसिध्द झालेल्या सुनिल गोव्हरने sunil grover थिएटर, रेडिओ, टीव्ही तसेच चित्रपटांमध्ये काम…
-
Captain Anshuman singh : सात सहकाऱ्यांना वाचवत प्राणार्पण करणारे कॅप्टन अंशुमन सिंग
Captain Anshuman singh : सैन्यदलातील सर्वात महत्वाची व जोखमीची पोस्टींग मानली जाते ती सियाचीनची. सियाचीन ग्लेशियरवर चकमकीपेक्षा येथील आव्हानात्मक वातावरण, कमी तापमान आणि हिमस्खलनाने अनेक जवानांना वीरमरण पत्करावे लागते. सियाचीन ग्लेशियरवर १९ जुलैची पहाट उजाडली ती बंकरमध्ये लागलेल्या आगीने. या आगीत रेजिमेंटचे मेडीकल ऑफीस कॅप्टन अंशुमान सिंह Captain Anshuman singh यांना वीरमरण आले तर तीन…
-
Sinhgad Fort : हिंदवी स्वराज्याचा बुलंद इतिहास सांगणारा सिंहगड (किल्ले कोंडाणा)
Sinhgad Fort | पुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण…
-
Kothaligad : उर्ध्वमूखी भुयारीमार्गाचा – कोथळीगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहळणीसाठी उपयोगात आणले जात असत. कोथळीगड Kothaligad हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. दुरून बघितल्यावर…
-
Vishalgad : घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवरील पहारेकरी – विशालगड
इथेच पडिला बांध खिंडिला बाजीप्रभुच्या छातीचा इथेच फुटली छाती , परी ना दिमाख हरला जातीचा। आठवण येता अजुन येतो, खिंडीचा दाटून गळा। विशाळगडाच्या विशाल भाळी, रक्तचंदनी खुले टिळा ।। केशव पंडित आपल्या राजाराम चरितम् काव्यात म्हणतात, विशाळगडी दुर्गही सांप्रत विद्यते तव । अत्रापि दुर्ग सामाग्री परिपुर्णेन भाति मे ।। यावरूनच गडाचे नाव विशाळगड आहे हे…
-
sangeet shakuntal : मराठी नाटक संगीत शाकुंतलचा पहिला प्रयोग
आज ३१ ऑक्टोबरआजच्याच दिवशी ३१ ऑक्टोबर १८८० ला ‘#संगीत_शाकुंतल’ sangeet shakuntal या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का…