Tag: #marathimovie
-
Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे
वसंत शिंदे Vasant Shinde यांचा जन्म भंडारदरा येथे १४ मे १९१२ रोजी झाला. साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते…
-
Ruhi Berde : ‘प्रेमवेडी राधा’ चित्रतारका रुही बेर्डे
मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांच्या इतिहासात ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन लग्नाच्या बंधनात अडकलेली बऱ्याचदा पहायला मिळते पण प्रेम, समर्पण आणि चिरस्थायी आठवण स्वरुपात अशीच लक्षात राहणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत व रुही बेर्डे. आज दि. ५ एप्रिल #रुही_बेर्डे Ruhi Berde यांचा स्मृतिदिन. ‘प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यातून प्रेक्षकांसमोर नायिकेच्या रूपात अवतरलेल्या रुही बेर्डे Ruhi…