Tag: #marathi

  • bha ra bhagwat : फास्टर फेणेचे जनक भा.रा.भागवत

    bha ra bhagwat : फास्टर फेणेचे जनक भा.रा.भागवत

    एक संपूर्ण पिढी फास्टर फेणेच्या थराराने थरारून निघाली होती. त्या काळात हॅरी पॉटर नव्हता पण मराठी बालरसिकांच्या मनावर फास्टर फेणेचे गारुड होते. या फास्टर फेणेचे जनक भा.रा.भागवत – bha ra bhagwat यांचा दि. २७ ऑक्टोबर स्मृतिदिन. कार्यालेख भास्कर रामचंद्र भागवत bha ra bhagwat यांनी लहान मुलांसाठी अनेक कादंब-या, विज्ञानकथा लिहिल्या. यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे…

  • Baba Kadam : वाचकप्रिय लेखक बाबा कदम

    Baba Kadam : वाचकप्रिय लेखक बाबा कदम

    आज ९ ऑक्टोबर प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम Baba Kadam यांची पुण्यतिथी.न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्‍य, बलिदान, श्‍वेतगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या. तसेच, १२ मराठी चित्रपटांना पटकथा दिल्या. वैयक्तिक जीवनजन्म. ४ मे १९२९ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे.…

  • Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे

    Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे

    वसंत शिंदे Vasant Shinde यांचा जन्म भंडारदरा येथे १४ मे १९१२ रोजी झाला. साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते…

  • यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता

    यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात साठ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याबरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई Mumbai महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना करणारे स. का. पाटील यांच्या २४ जून स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या…

  • Virgad Fort मराठी आरमारासाठी पायाभूत ठरणारा – वीरगड

    Virgad Fort मराठी आरमारासाठी पायाभूत ठरणारा – वीरगड

    घोसाळगड उर्फ विरगड Virgad Fort हा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांनी वेढलेला असुन मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. उत्तर…