Tag: #love
-
SwamiVivekananda : जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारे स्वामी विवेकानंद
ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात,तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. यासह अनेक अमूल्य विचार हिंदू तत्वज्ञांना देणारे स्वामी विवेकानंद SwamiVivekananda यांनी शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि…
-
Godfather नावाचं गारुड जन्माला घालणारे लेखक मारिओ पुझो
चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. त्यातील कहाणी जशी समाजातल्या अतिशय सज्जन, सभ्य माणसाची असते तशीच ती समाजात दुर्जन समजल्या जाणाऱ्या माणसाची ही असते आणि अशा सरळ सज्जन कहाण्यापेक्षा नियतीने केलेले अटळ वार झेलत जी दुर्जन माणसाची कहाणी बनते ती कायम लोकप्रिय राहते. अशीच कहाणी होती GODFATHER ची! Godfather नावाच गारुड जनमाणसात अवतरून अनेक वर्षे उलटली. 1969…
-
Madanlal Dhingra – युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी केलेले कार्य भारताच्या भूमीवरच केले होते परंतु प्रथमच शत्रूच्या भूमीवर त्यांच्याच उच्चाधिकार्याला गोळ्या घालून मारण्याचा मान मिळविला तो युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी. १ जुलै १९०९:- क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला. कर्झन वायली याचा वध करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही वध करण्याचा प्रयत्न केला…
-
यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात साठ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याबरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई Mumbai महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना करणारे स. का. पाटील यांच्या २४ जून स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या…