Tag: #indian military
-
Sowar Gautam Kumar : शहीद सोवर गौतम कुमार
सोवर गौतम कुमार हे उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील कोटद्वार गावातील रहिवासी होते आणि त्यांचा जन्म १९९४ साली झाला होता. गौतम कुमार हे दोन बहिणी आणि एक भाऊ असलेल्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते. उत्तराखंडमधील अनेक तरुणांप्रमाणेच, गौतम कुमार Sowar Gautam Kumar यांनाही त्यांच्या तरुणपणापासूनच सशस्त्र दलात काम करण्याचा खूप कल होता. त्यांच्या उत्कटतेने ते अखेरीस…
-
major aashish dhonchak : अतुलनीय शौर्यासाठी सेना मेडल मिळालेले मेजर आशिष धोनचक
major aashish dhonchak १३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून मिळाली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर धोनचक, डीएसपी भट आणि शिपाई परदीप सिंग यांना गोळी लागली. बालपण व शिक्षणमेजर…
-
Captain Anshuman singh : सात सहकाऱ्यांना वाचवत प्राणार्पण करणारे कॅप्टन अंशुमन सिंग
Captain Anshuman singh : सैन्यदलातील सर्वात महत्वाची व जोखमीची पोस्टींग मानली जाते ती सियाचीनची. सियाचीन ग्लेशियरवर चकमकीपेक्षा येथील आव्हानात्मक वातावरण, कमी तापमान आणि हिमस्खलनाने अनेक जवानांना वीरमरण पत्करावे लागते. सियाचीन ग्लेशियरवर १९ जुलैची पहाट उजाडली ती बंकरमध्ये लागलेल्या आगीने. या आगीत रेजिमेंटचे मेडीकल ऑफीस कॅप्टन अंशुमान सिंह Captain Anshuman singh यांना वीरमरण आले तर तीन…