Tag: #india

  • Corporal Vikky Pahade : सक्षम हवाई योद्धा कॉर्पोरेल विक्की पहाडे

    Corporal Vikky Pahade : सक्षम हवाई योद्धा कॉर्पोरेल विक्की पहाडे

    ४ मे २०२४ ला पूंछ भागात हवाई दलाच्या गाड्यांवर झालेल्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेले कॉर्पोरल विक्की पहाडे Corporal Vikky Pahade हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नोनिया करबल गावातील रहिवासी होते आणि त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९९० रोजी झाला होता. बालपण स्वर्गीय श्री. दिमकचंद पहाडे आणि श्रीमती दुलारी पहाडे यांचा मुलगा, कॉर्पोरल विक्की पहाडे यांना तीन…

  • Sowar Gautam Kumar : शहीद सोवर गौतम कुमार

    Sowar Gautam Kumar : शहीद सोवर गौतम कुमार

    सोवर गौतम कुमार हे उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील कोटद्वार गावातील रहिवासी होते आणि त्यांचा जन्म १९९४ साली झाला होता. गौतम कुमार हे दोन बहिणी आणि एक भाऊ असलेल्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते. उत्तराखंडमधील अनेक तरुणांप्रमाणेच, गौतम कुमार Sowar Gautam Kumar यांनाही त्यांच्या तरुणपणापासूनच सशस्त्र दलात काम करण्याचा खूप कल होता. त्यांच्या उत्कटतेने ते अखेरीस…

  • Satish Dhawan – व्यापक दृष्टिकोन असलेला संशोधक सतीश धवन

    Satish Dhawan – व्यापक दृष्टिकोन असलेला संशोधक सतीश धवन

    दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. सतीश धवन Satish Dhawan यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम.…

  • SwamiVivekananda : जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारे स्वामी विवेकानंद

    SwamiVivekananda : जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारे स्वामी विवेकानंद

    ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात,तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. यासह अनेक अमूल्य विचार हिंदू तत्वज्ञांना देणारे स्वामी विवेकानंद SwamiVivekananda यांनी शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि…

  • Madanlal Dhingra – युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा

    Madanlal Dhingra – युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा

    भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी केलेले कार्य भारताच्या भूमीवरच केले होते परंतु प्रथमच शत्रूच्या भूमीवर त्यांच्याच उच्चाधिकार्‍याला गोळ्या घालून मारण्याचा मान मिळविला तो युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी. १ जुलै १९०९:- क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला. कर्झन वायली याचा वध करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही वध करण्याचा प्रयत्न केला…

  • यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता

    यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात साठ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याबरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई Mumbai महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना करणारे स. का. पाटील यांच्या २४ जून स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या…

  • Dr Homi Bhabha – द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी जहांगीर भाभा

    Dr Homi Bhabha – द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी जहांगीर भाभा

    काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी…