Tag: #Freedom
-
Madanlal Dhingra – युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी केलेले कार्य भारताच्या भूमीवरच केले होते परंतु प्रथमच शत्रूच्या भूमीवर त्यांच्याच उच्चाधिकार्याला गोळ्या घालून मारण्याचा मान मिळविला तो युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी. १ जुलै १९०९:- क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला. कर्झन वायली याचा वध करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही वध करण्याचा प्रयत्न केला…