Tag: #fortsofmaharashtra
-
Pratapgad fort : महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात असलेला किल्ले प्रतापगड
पौराणिक व एतिहासिक संदर्भ लाभलेल महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. ”महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात” शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ”प्रतापगड”. Pratapgad fort छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वर पासून २० कि.…
-
Padmadurg fort : अजिंक्य मुरुड जंजिर्यावर वचक ठेवणारा – पद्मदुर्ग
‘पद्मदुर्ग माहीत आहे का ??’ ‘नाही’ ‘जंजिरा ??’ ‘हो तर.. अजिंक्य राहीलेला किल्ला ना.. शिवाजी राजेंना पण तो किल्ला जिंकता आला नव्हता..’ ‘गेला आहेस कधी ?’ ‘हो’ ‘मग त्या किल्ल्यावरुन समुद्रात दुर बेटावर अजुन एक किल्ला दिसतो तो पद्मदुर्ग’ Padmadurg fort ‘ अरे हा.. तो छोटा किल्ला… आलं लक्षात.. पण तिथे तर पाहण्यासारख काहीच नाहीये…
-
Amalner fort : खान्देशातील भुईकोट – अमळनेरचा किल्ला
जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच आहेत व जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. अशाच भुईकोटापैकी एक कोट म्हणजे अमळनेर येथील नगरदुर्ग. Amalner fort १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचा मिळून एकच खानदेश जिल्हा होता.त्या खानदेशातील अमळनेर व पारोळा ही मध्यवर्ती ठिकाणे होती. पूज्य साने गुरुजी यांची अमळनेर ही कर्मभूमी…
-
Avchitgad Fort – निसर्गरम्य वातावरणातील मुलखावेगळा अवचितगड
सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातल्या अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर्स अंतरावर असणारा अवचितगड Avchitgad Fort हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वागसुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला…