Tag: #film
-
चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारती – DivyaBharati
आज ५ एप्रिल चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारतीचा DivyaBharati स्मृतिदिवस.दिव्या भारतीने वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिने राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और…
-
Godfather नावाचं गारुड जन्माला घालणारे लेखक मारिओ पुझो
चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. त्यातील कहाणी जशी समाजातल्या अतिशय सज्जन, सभ्य माणसाची असते तशीच ती समाजात दुर्जन समजल्या जाणाऱ्या माणसाची ही असते आणि अशा सरळ सज्जन कहाण्यापेक्षा नियतीने केलेले अटळ वार झेलत जी दुर्जन माणसाची कहाणी बनते ती कायम लोकप्रिय राहते. अशीच कहाणी होती GODFATHER ची! Godfather नावाच गारुड जनमाणसात अवतरून अनेक वर्षे उलटली. 1969…