Tag: #curie

  • Marie Curie : रसायनशास्त्रात अजोड कामगिरी करणाऱ्या विदुषी मेरी क्युरी

    Marie Curie : रसायनशास्त्रात अजोड कामगिरी करणाऱ्या विदुषी मेरी क्युरी

    महिला वैज्ञानिकांच्या विश्वामध्ये मेरी क्युरी Marie Curie यांचे नाव घेतल्याशिवाय हे विश्व संपूर्ण होणार नाही. या विज्ञान विदुषीचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला. त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यात जी कामगिरी केली आहे तिला तोड नाही. मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये…