Tag: #हिंदी चित्रपट

  • Guru Dutt – हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेले वरदान गुरुदत्त

    Guru Dutt – हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेले वरदान गुरुदत्त

    हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक स्वप्न. लाभलेले वरदान. त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे आयुष्य हे एका चित्रपटाचा विषय होऊ शकेल. आज (10 ऑक्टोबर) गुरुदत्तचा Guru Dutt स्मृतिदिन.आरपार, कागज के फूल, चौदहवी का चाँद, प्यासा, बाजी, साहिब बीबी और गुलाम, सी.आय.डी. असे काही नावाजलेले चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे चित्रपट त्यातला जिवंतपणामुळे…