Tag: #सरोद

  • amjad ali khan – प्रतिष्ठित सरोदवादक अमजद अली खान

    amjad ali khan – प्रतिष्ठित सरोदवादक अमजद अली खान

    आज ९ ऑक्टोबर प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान amjad ali khan यांचा वाढदिवस. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. बालपणग्वाल्हेर येथे…