Tag: #सत्येन कप्पू
-
satyen kappu : अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेले अभिनेते सत्येन कप्पू
आज २७ ऑक्टोबर जेष्ठ अभिनेते सत्येन_कप्पू satyen kappu यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या शोले या चित्रपटातील अनेक कलावंत केवळ त्या चित्रपटातील त्यांच्या अस्तित्वाने लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे ठाकूर यांचा वफादार सेवक ज्याला केवळ त्यांच्या इशार्याने त्यांच्या मनातील गोष्ट कळते तो रामलाल म्हणजे सत्येन कप्पू. फारच कमी असलेले संवाद मात्र आपल्या अभिनयाने बरेच काही…