Tag: #शिवाजी महाराज

  • Talegad Fort – शिवशाहीचा एक्का तळेगड

    Talegad Fort – शिवशाहीचा एक्का तळेगड

    शिवरायांनी तळे-घोसाळे हे दोन्ही गड इ.स. १६४८ मध्ये स्वाधीन करून घेतले. तळेगड Talegad Fort ताब्यात घेतल्यामुळे शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या जहागिरीत वनराईने व्यापलेला, गनिमीकाव्यात सोयीचा असा कोकण, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी निवडला. हे मजबूत व नैसर्गिक संरक्षण असलेले गड शिवरायांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांनी पुढील सात वर्षात कोकणच्या आरमारासाठी पायाभूत जमवाजमव केली. इतिहासनिजाम मलिक अहमदने १५८५मध्ये तळेगड Talegad…

  • Kulaba Fort – स्वराज्याची सागरी राजधानी : किल्ले कुलाबा

    Kulaba Fort – स्वराज्याची सागरी राजधानी : किल्ले कुलाबा

    मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला Kulaba Fort उभा आहे. . एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा,डोंगरांचा वळणावळणाचा,घाटांचा भाग तर दुसरीकडे २४० कि.मी.लांबीचा अथांग अरबी समुद्र अशी भौगोलिक रचना. तीस ते पस्तीस कि.मी.लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला…