Tag: #बाबा कदम
-
Baba Kadam : वाचकप्रिय लेखक बाबा कदम
आज ९ ऑक्टोबर प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम Baba Kadam यांची पुण्यतिथी.न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्य, बलिदान, श्वेतगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या. तसेच, १२ मराठी चित्रपटांना पटकथा दिल्या. वैयक्तिक जीवनजन्म. ४ मे १९२९ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे.…