Category: Uncategorized

  • जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीत नेणारे पंडीत रविशंकर Ravishankar

    जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीत नेणारे पंडीत रविशंकर Ravishankar

    सतारवादनाच्या रूपाने अखिल विश्वाला भारतीय शास्त्रीय संगीताची मोहिनी घालणाऱ्या पंडीत रविशंकर Ravishankar यांची ७ एप्रिल जयंती. रवीन्द्र शंकर यांचे मूळ गाव बांग्लादेशाच्या नडाईल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील काशी शहरात झाला. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. रविशंकर Ravishankar यांचे मुळ आडनाव ‘चटोपाध्याय’ असं…