Category: चित्रपट
-
satyen kappu : अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेले अभिनेते सत्येन कप्पू
आज २७ ऑक्टोबर जेष्ठ अभिनेते सत्येन_कप्पू satyen kappu यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या शोले या चित्रपटातील अनेक कलावंत केवळ त्या चित्रपटातील त्यांच्या अस्तित्वाने लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे ठाकूर यांचा वफादार सेवक ज्याला केवळ त्यांच्या इशार्याने त्यांच्या मनातील गोष्ट कळते तो रामलाल म्हणजे सत्येन कप्पू. फारच कमी असलेले संवाद मात्र आपल्या अभिनयाने बरेच काही…
-
Actress Asin : छोट्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री असीन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मोजक्याच चित्रपटातील अभिनयाने लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिचा आज दि. २६ ऑक्टोबर जन्मदिवस. Actress Asin जन्म व बालपण आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीत नाव कमाविणाऱ्या व असीन Actress Asin या नावाने प्रसिध्द असणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म मल्याळी सायरो-मलबार कॅथोलिक परिवारात २६ ऑक्टोबर १९८५ रोजी केरळमधील कोची येथे झाला. तिचे वडील जोसेफ…
-
Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे
वसंत शिंदे Vasant Shinde यांचा जन्म भंडारदरा येथे १४ मे १९१२ रोजी झाला. साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते…
-
Ruhi Berde : ‘प्रेमवेडी राधा’ चित्रतारका रुही बेर्डे
मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांच्या इतिहासात ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन लग्नाच्या बंधनात अडकलेली बऱ्याचदा पहायला मिळते पण प्रेम, समर्पण आणि चिरस्थायी आठवण स्वरुपात अशीच लक्षात राहणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत व रुही बेर्डे. आज दि. ५ एप्रिल #रुही_बेर्डे Ruhi Berde यांचा स्मृतिदिन. ‘प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यातून प्रेक्षकांसमोर नायिकेच्या रूपात अवतरलेल्या रुही बेर्डे Ruhi…