Category: चित्रपट

  • मनस्वी कलावंत प्रिया तेंडुलकर Priya Tendulkar

    मनस्वी कलावंत प्रिया तेंडुलकर Priya Tendulkar

    सुप्रसिद्ध लेखिका व अभिनयपटू प्रिया तेंडुलकर Priya Tendulkar यांचा १९ सप्टेंबर हा स्मृतिदिन. विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर. आपकी अदालत, प्रिया तेंडूलकर टॉक शो या कार्यक्रमांद्वारे दूरचित्रवाणीच्या छोटया पडद्यावर आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी रजनी आणि मराठी साहित्यविश्वात कथांनी आपली स्वतंत्र मोहर उमटवणारी बंडखोर लेखिका…

  • बॉलिवूडमधील महान नृत्यदिग्दर्शक सरोज खान Saroj Khan

    बॉलिवूडमधील महान नृत्यदिग्दर्शक सरोज खान Saroj Khan

    हिंदी चित्रपटसृष्टीत शून्यातून सुरुवात करुन प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेली अनेक व्यक्तिमत्व आहेत. त्यात कोरस डान्सरपासून सुरुवात करुन, जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत श्रीदेवीपासून माधुरी दीक्षित, गोविंदा आणि ऐश्वर्या रायपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीतील कलावंतांना नृत्याचे धडे देणाऱ्या महान नृत्यदिग्दर्शक सरोज खान Saroj khan यांचा आज दि. २२ नोव्हेंबर जन्मदिवस. ‘हवा हवाई’, ‘नौ नौ चूड़ियां’, ‘एक दो तीन’, ‘धक…

  • नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर Parswanath Altekar

    नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर Parswanath Altekar

    नट, दिग्दर्शक, नाट्यसंस्थाप्रवर्तक, नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर Parswanath Altekar यांचा आज दि.२२ नोव्हेंबर स्मृतिदिन. जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे. शिक्षण बी. ए. पर्यंत.आळतेकरांचे बालपण आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांचे काका त्यांना कोल्हापुरात होणार्‍या प्रत्येक नाटकाला घेऊन जात, त्यामुळे पार्श्वनाथानांही नाटकाचे वेड लागले, आणि ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले. कॉलेजात असताना ’हाच मुलाचा बाप’ या नाटकातील…

  • नाट्यसृष्टीचे अनभिषिक्त नटसम्राट नानासाहेब फाटक Nanasaheb Phatak

    नाट्यसृष्टीचे अनभिषिक्त नटसम्राट नानासाहेब फाटक Nanasaheb Phatak

    रुबाबदार व्यक्तिमत्व, बोलके डोळे, मर्दानी डौल यासोबतच धिप्पाड आणि बांधेसूद तसेच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असणारे नटश्रेष्ठ, आपल्या भूमिकांच्या अप्रतिम सादरीकरणाने नाट्यसृष्टीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हटले गेलेले नानासाहेब तथा गोपाळ गोविंद फाटक Nanasaheb Phatak यांचा आज दि. ८ एप्रिल स्मृतिदिवस. ऐन शालेय वयापासून रंगमंचाने भारावून वयाची सत्तरी होईपर्यंत रंगभूमीवर इनॲक्शन असणारे रंगसाधक म्हणून ते प्रसिध्द होते.…

  • बॉलीवूडमधील पहिला डान्सिंग स्टार जितेंद्र Jitendra

    बॉलीवूडमधील पहिला डान्सिंग स्टार जितेंद्र Jitendra

    बॉलीवूडमधील पहिला डान्सिंग स्टार किंवा जंपिंग जैक म्हटले जाणारे अभिनेता #जितेंद्र #Jitendra यांचा दि. 7 एप्रिल वाढदिवस… त्यानिमित्त त्यांना अभीष्टचिंतन!जितेंद्र हे असे अभिनेता आहेत ज्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शून्यातून विश्‍व उभे केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु झाला तो ज्युनिअर आर्टिस्ट एक्स्ट्रा म्हणून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्टारपदापर्यंत मजल मारली. अशी उदाहरणे हिंदी…

  • कुंग फू स्टार अभिनेता जॅकी चॅन jackiechan

    कुंग फू स्टार अभिनेता जॅकी चॅन jackiechan

    आज ७ एप्रिल आंतरराष्ट्रीय चिनी चित्रपट अभिनेता जॅकी चॅन jackiechan यांचा वाढदिवस. हाँगकाँगचे कुंग फु सिनेमे जगभरात नेले ते ब्रूस लीने. त्याचे सिनेमे पाहून कुंग फू नावाचा अचाट प्रकार जगभरातली लहान मुलं आणि तरुणांनी डोक्यावर घेतला. ‘बिग बॉस (१९७१)’, ‘द फिस्ट ऑफ फ्युरी (१९७२)’, ‘इंटर द ड्रॅगन (१९७३)’ सारख्या सिनेमांच्या जोरावर पहिल्यांदाच एक चीनी कलाकार…

  • नवीन चेहर्‍यांना संधी देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा RamGopal Varma

    नवीन चेहर्‍यांना संधी देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा RamGopal Varma

    आज ७ एप्रिल हिंदी चित्रपटसृष्टीत गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड व भूत चित्रपटांची लाट आणणारे प्रयोगशील व कायम नवीन चेहर्‍यांना संधी देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा वाढदिवस. #RamGopalVarma रामगोपाल वर्मा यांचा जन्म 7 एप्रिल 1962 ला आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे झाला. रामगोपाल वर्मा यांना लहानपणापासूनच चित्रपटाचे वेड. चित्रपटात दिग्दर्शकाच्या ठिकाणी आपले नाव यावे असे त्यांना फार वाटायचे. चित्रपटाविषयी…

  • Suchitra Sen – बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बे’ म्हणून मान्यता पावलेल्या अभिनेत्री सुचित्रा सेन

    Suchitra Sen – बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बे’ म्हणून मान्यता पावलेल्या अभिनेत्री सुचित्रा सेन

    आज ६ एप्रिल बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बे’ म्हणून मान्यता पावलेल्या अभिनेत्री सुचित्रा सेन Suchitra Sen यांचा जन्मदिन. सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात…

  • चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारती – DivyaBharati

    चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारती – DivyaBharati

    आज ५ एप्रिल चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारतीचा DivyaBharati स्मृतिदिवस.दिव्या भारतीने वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिने राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और…

  • lyricist anjaan : रोमॅटिंक गाण्यांचे बादशहा गीतकार अंजान

    lyricist anjaan : रोमॅटिंक गाण्यांचे बादशहा गीतकार अंजान

    सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार अंजान lyricist anjaan यांची आज २८ ऑक्टोबर जयंती. बालपण २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे.जन्म. गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.…