Author: dearyog
-
amjad ali khan – प्रतिष्ठित सरोदवादक अमजद अली खान
आज ९ ऑक्टोबर प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान amjad ali khan यांचा वाढदिवस. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. बालपणग्वाल्हेर येथे…
-
SwamiVivekananda : जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारे स्वामी विवेकानंद
ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात,तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. यासह अनेक अमूल्य विचार हिंदू तत्वज्ञांना देणारे स्वामी विवेकानंद SwamiVivekananda यांनी शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि…
-
Marie Curie : रसायनशास्त्रात अजोड कामगिरी करणाऱ्या विदुषी मेरी क्युरी
महिला वैज्ञानिकांच्या विश्वामध्ये मेरी क्युरी Marie Curie यांचे नाव घेतल्याशिवाय हे विश्व संपूर्ण होणार नाही. या विज्ञान विदुषीचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला. त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यात जी कामगिरी केली आहे तिला तोड नाही. मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. रेडिओ अॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये…
-
Vasant Shinde – विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणारे अभिनेते वसंत शिंदे
वसंत शिंदे Vasant Shinde यांचा जन्म भंडारदरा येथे १४ मे १९१२ रोजी झाला. साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते…
-
Lingraj Temple – या मंदिरात केली जाते भगवान शिवासोबत विष्णूचीही पूजा
हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. ५५ मीटर उंचीवर बांधलेले हे मंदिर कलिंग आणि ओरिया शैलीत बांधण्यात आले आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथील प्रसिद्ध लिंगराज मंदिराबद्दल. Lingraj Temple भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या लिंगराज मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिरात भगवान शिवासोबत विष्णूचीही पूजा केली जाते. या मंदिराच्या बांधकामाचा आरंभ ललाट इंदू केसरी यांनी केली…
-
Godfather नावाचं गारुड जन्माला घालणारे लेखक मारिओ पुझो
चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. त्यातील कहाणी जशी समाजातल्या अतिशय सज्जन, सभ्य माणसाची असते तशीच ती समाजात दुर्जन समजल्या जाणाऱ्या माणसाची ही असते आणि अशा सरळ सज्जन कहाण्यापेक्षा नियतीने केलेले अटळ वार झेलत जी दुर्जन माणसाची कहाणी बनते ती कायम लोकप्रिय राहते. अशीच कहाणी होती GODFATHER ची! Godfather नावाच गारुड जनमाणसात अवतरून अनेक वर्षे उलटली. 1969…
-
Madanlal Dhingra – युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी केलेले कार्य भारताच्या भूमीवरच केले होते परंतु प्रथमच शत्रूच्या भूमीवर त्यांच्याच उच्चाधिकार्याला गोळ्या घालून मारण्याचा मान मिळविला तो युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी. १ जुलै १९०९:- क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला. कर्झन वायली याचा वध करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही वध करण्याचा प्रयत्न केला…
-
यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात साठ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याबरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई Mumbai महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना करणारे स. का. पाटील यांच्या २४ जून स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या…
-
Shivneri Fort – स्वराज्याची पहाट उगवली तो दुर्ग शिवनेरी
मर्हाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो शिवनेरी. Shivneri Fort हा पुरातन किल्ला. या किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीला मॉसाहेब जिजाऊंनी नवस केला होता की, पुत्र जन्माला आला तर त्यास तुझे नाव देईल. आज किल्ल्यांची माहिती देण्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून करीत आहे. शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा…
-
Kulaba Fort – स्वराज्याची सागरी राजधानी : किल्ले कुलाबा
मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला Kulaba Fort उभा आहे. . एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा,डोंगरांचा वळणावळणाचा,घाटांचा भाग तर दुसरीकडे २४० कि.मी.लांबीचा अथांग अरबी समुद्र अशी भौगोलिक रचना. तीस ते पस्तीस कि.मी.लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला…