Author: dearyog
-
मोटार उद्योगाचा बादशहा हेन्री फोर्ड Henry Ford
आज ७ एप्रिल. चारचाकी गाडी मध्यमवर्गींयांच्या आवाक्यात यावी यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करणारा मोटार उद्योगाचा बादशहा हेन्री फोर्ड Henry Ford यांचा ७ एप्रिल स्मृतिदिवस.३० जुलै १८६३ रोजी अमेरिकन उद्योगपती, फोर्ड गाडय़ांचा निर्माता हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला.हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी…
-
केलॉग कॉर्नफ्लेक्स कंपनीचा संस्थापक विली किथ केलॉग Kellogg
केलॉग कॉर्नफ्लेक्स कंपनीचा संस्थापक विली किथ केलॉगचा आज ७ एप्रिल जन्मदिन.सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली गरज असते ती नाश्त्याची. आज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीला दररोज पडणारा प्रश्न. आपल्याकडे अनेक पारंपरिक पदार्थ नाश्त्याला खाल्ले जातात. अगदी शिरा-कांदेपोहे पासून बाहेरुन आलेले ब्रेड जॅम, टोस्ट या आधुनिक पदार्थांचे पर्याय आपल्यासमोर असतात.मात्र हे पारंपरिक पदार्थ मागे पडून…
-
मराठी भाषेला समृद्ध करणारे राजा बढे Raja Badhe
अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकार, गायक, कवी, गीतकार अशा अनेक भूमिकांतून महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला समृद्ध करणारे राजा बढे Raja Badhe यांचा आज ७ एप्रिल स्मृतिदिवस. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात…
-
Suchitra Sen – बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बे’ म्हणून मान्यता पावलेल्या अभिनेत्री सुचित्रा सेन
आज ६ एप्रिल बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बे’ म्हणून मान्यता पावलेल्या अभिनेत्री सुचित्रा सेन Suchitra Sen यांचा जन्मदिन. सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात…
-
भारताचा सर्वात भरवशाचा आणि सातत्यपूर्ण फलंदाज – दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar
सुनील गावसकर यांच्यासारख्या रनमशिनच्या काळातही भारताचा सर्वात भरवशाचा आणि सातत्यपूर्ण फलंदाज असा लौकिक कमावलेल्या दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar यांचा आज (६ एप्रिल) रोजी वाढदिवस आहे. वेंगसरकर यांना ‘लॉर्ड आॕफ दी लॉर्डस्’ आणि ‘कर्नल’ या किताबांनी क्रिकेट जगत ओळखते. दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट…
-
चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारती – DivyaBharati
आज ५ एप्रिल चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारतीचा DivyaBharati स्मृतिदिवस.दिव्या भारतीने वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिने राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और…
-
Sowar Gautam Kumar : शहीद सोवर गौतम कुमार
सोवर गौतम कुमार हे उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील कोटद्वार गावातील रहिवासी होते आणि त्यांचा जन्म १९९४ साली झाला होता. गौतम कुमार हे दोन बहिणी आणि एक भाऊ असलेल्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते. उत्तराखंडमधील अनेक तरुणांप्रमाणेच, गौतम कुमार Sowar Gautam Kumar यांनाही त्यांच्या तरुणपणापासूनच सशस्त्र दलात काम करण्याचा खूप कल होता. त्यांच्या उत्कटतेने ते अखेरीस…
-
lyricist anjaan : रोमॅटिंक गाण्यांचे बादशहा गीतकार अंजान
सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार अंजान lyricist anjaan यांची आज २८ ऑक्टोबर जयंती. बालपण २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे.जन्म. गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.…
-
world advertising day : अनेक स्थित्यंतरातून विकसित झालेले जाहिरात क्षेत्र
६५ वी कला म्हणून मान मिळालेले जाहिरात क्षेत्र. १४ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन world advertising day म्हणून ओळखला जातो. या दिवशी वर्ष १९०२ मध्ये भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सी बी . दत्ताराम अँड कंपनी ची सुरुवात मुंबईमध्ये झाली होती. अत्यंत पुरातन अशा या कलेमध्ये अनेक बदल, स्थित्यंतरे होत आहेत. टांगा वा हातात लाऊडस्पीकर घेऊन…
-
Guru Dutt – हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेले वरदान गुरुदत्त
हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक स्वप्न. लाभलेले वरदान. त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे आयुष्य हे एका चित्रपटाचा विषय होऊ शकेल. आज (10 ऑक्टोबर) गुरुदत्तचा Guru Dutt स्मृतिदिन.आरपार, कागज के फूल, चौदहवी का चाँद, प्यासा, बाजी, साहिब बीबी और गुलाम, सी.आय.डी. असे काही नावाजलेले चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे चित्रपट त्यातला जिवंतपणामुळे…